
बेस्ट मेडिकल कॉलेज विथ रिसर्च सेंटर – 2025’
हा राष्ट्रीयस्तरावरील प्रतिष्ठेचा पुरस्कार
वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र
यांना नवभारत टाइम्स तर्फे प्रदान!
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान झाला.
याप्रसंगी मविप्र सरचिटणीस मा. अॅड. नितीन ठाकरे साहेब,
उपाध्यक्ष मा. विश्वास मोरे साहेब, डीन डॉ. सुधीर भामरे सर
व इतर मान्यवर उपस्थित होते.

समर्पित आरोग्यसेवेचं आणि उत्कृष्टतेच्या शोधाचं अभिमानपर्व!