नाशिक: वैद्यकीय क्षेत्रात नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि अवयवदानाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारी एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र अर्थात मविप्र रुग्णालयात इतिहासात Read More …











