आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ निमित्त, अंतर्गत तक्रार निवारण समिती (Internal Complaint Committee – ICC) तर्फे
डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.
थीम – “देण्यातून मिळते” (Give to Gain)
व्याख्याता – मा. Adv. अंजली भालचंद्र जोशी – त्या एक कौटुंबिक समुपदेशक, महिला व बाल संरक्षण कायद्याच्या अभ्यासक तसेच महिला सक्षमीकरणाच्या प्रभावी वक्त्या आहेत.
वेळ व ठिकाण – दिनांक ०८/०३/२०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता, MCI ऑडिटोरियम.
सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले शैक्षणिक व रुग्णालयाचे कामकाजात अडथळा न आणता सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे.








